Activity no.: 842
Date: 15/12/2019
*सुवर्ण संधी - मोफत कृषी व दुग्धोत्पादक शेतकरी/ उद्योजक कौशल्य प्रशिक्षण*
मर्यादित प्रवेश प्रथम येणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
*नोंदणी शेवटची तारीख* - ५ जानेवारी २०२०
कृषीतील ग्रामीण बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देणाऱ्या विषयांवर कौशल्य प्रशिक्षण तेही मोफत घेण्याची सुवर्णसंधी
केंद्र शासनाच्या पंतप्रधान कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाच्या
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम.
कॉलेज ऑफ अग्रीकल्चर बायोटेकनोलॉजी, लोणी
येथे उपलब्ध प्रशिक्षणाचे विषयः
1) *दुग्धोत्पादक शेतकरी / उद्योजक ( Dairy Farmer/Entrepreneur)*
उमेदवार पात्रता
- किमान 10 वि उत्तीर्ण असावा
-अॅग्री डिप्लोमा, शेतीशाळा उत्तीर्ण,कृषी पदवी घेतलेल्यांना प्राधान्य
- उमेदवार बेरोजगार असावा
- वयोमर्यादा - 16 ते 35 वर्षे
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
- दोन महिने मोफत प्रशिक्षण
- मोफत अभ्यासक्रम पुस्तिका
- आपल्या जवळच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सुमारे २०० तासांचा पूर्णवेळ प्रशिक्षण कार्यक्रम
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार केंद्र शासनाकडून (National Skill Development Corporation, Govt. of India) प्रशिक्षण प्रमाणपत्र
- शिवाय नोकरी मिळण्यासाठी सहकार्य.
* *सदर कोर्स साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला कोर्स पूर्ण केल्या वर रुपये ५०० त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.*
* *प्रवेश विद्यार्थ्याला पूर्ण कोर्स कालावधी करिता २ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.*
* प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेचे एक किट मिळेल
ज्यात
१. १ टीशर्ट
२.१ बॅग
३. १ नोटबुक
४. १ ओळख पत्र
या गोष्टी असतील !
नावनोंदणी साठी संपर्क -
*संदीप सामसे, कौशल्य कार्यक्रम समन्वयक, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी - 7030513227,9373736156*
No comments:
Post a Comment